तालुकास्तरीय अधिकृत जाहीरनामा (Advertisements)
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार | महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग पदभरती प्रक्रिया - २०२६
६
एकूण तालुके
१००%
अधिकृत प्रसिद्धी
उमेदवारांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना
- सविस्तर वाचन: उमेदवारांनी ज्या तालुक्यातील सजेसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या तालुक्याची अधिकृत जाहिरात (PDF) डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रता, वय, स्थानिक रहिवासी अट व आरक्षण काळजीपूर्वक तपासावे.
- एकाच दिवशी परीक्षा: संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सर्व उपविभागांतील पदांसाठी एकाच दिवशी, एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने केवळ एकाच सजेत अर्ज करावा.
- कागदपत्रे: ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे, सही व फोटो स्पष्टपणे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्जाची मुदत: ऑनलाईन अर्ज ०६/१०/२०२६ (स. १०:०० वा.) पासून ते २१/१०/२०२६ (सायं. ०५:४५ वा.) पर्यंत सादर करता येतील.
कोणताही तालुका आढळला नाही
कृपया स्पेलिंग तपासून पुन्हा शोध घ्या किंवा शोध रकाना रिकामा करा.
नंदुरबार तालुका
Nandurbar Taluka Advertisement
शहादा तालुका
Shahada Taluka Advertisement
तळोदा तालुका
Taloda Taluka Advertisement
| अ. क्र. | तालुक्याचे नाव (Taluka) | संवर्ग / पद (Designation) | प्रसिद्धी स्वरूप | अधिकृत जाहिरात |
|---|---|---|---|---|
| #1 | नंदुरबार Nandurbar | महसूल सेवक (कोतवाल) २०२६ | PDF Document | जाहिरात पहा (PDF) |
| #3 | शहादा Shahada | महसूल सेवक (कोतवाल) २०२६ | PDF Document | जाहिरात पहा (PDF) |
| #4 | तळोदा Taloda | महसूल सेवक (कोतवाल) २०२६ | PDF Document | जाहिरात पहा (PDF) |